Nutan Vidya Prasarak Mandal's Arts, Commerce & Science College, Lasalgaon
Tal. Niphad, Dist-Nashik, (M.S.) 422306 E- Mail - lasalgaon_college@rediffmail.com ; Mob - 9822722814, AISHE : C- 41375
आपल्या महाविद्यालयात 1997 पासून “विद्यार्थीनी मंंच ” कार्यरत आहे. या विद्यार्थिनी मंच अंतर्गत दरवर्षी नवनवीन विषयावर तज्ञ व्यक्तीचे व्याख्या आयोजित केले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी 2006-07 पासून विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते मॅचिंग स्पर्धा, केस रचना स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि विद्यार्थिनींच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी व विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा विद्यार्थिनी मंच सतत कार्यरत असतो. या विद्यार्थिनी मंच मध्ये महाविद्यालयातील तिन्ही शाखेतील तीन विद्यार्थिनींची नियुक्ती केली जात असते त्यांच्यामार्फत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात आणि त्या सोडवल्या जातात. तसेच काही विद्यार्थिनी त्यांच्या समस्या महिला प्राध्यापकांशी जवळ व्यक्त करत नाही तर आपल्या आईला घरी सांगतात. म्हणून यात दोन पालक सदस्यांची देखील नियुक्ती केली जात असते. अशा रीतीने विद्यार्थिनी मंच हा विद्यार्थिनींच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व विद्यार्थिनींना सक्षम करण्यासाठी सतत कार्यरत असतो.
Activity Reports: