Nutan Vidya Prasarak Mandal's Arts, Commerce & Science College, Lasalgaon
महिला तक्रार निवारण समिती
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक सहसंचालक यांच्या परिपत्रक क्रमांक संस/उशि/महिला/अत्याचार/2013/वा/पीआर, दिनांक 9 जुलै 2013 नुसार, महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
सन 2013 मधील सुधारित कायद्याच्या अनुषंगाने, संस्थेत कार्यरत महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना सुरक्षित व सन्मानपूर्वक वातावरण मिळावे, तसेच महिलांविषयी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी ही समिती कार्यरत आहे. समिती अंतर्गत दरवर्षी बैठक आयोजित केली जाते आणि आवश्यक ती उपाययोजना करण्यात येतात.
Sr. No. |
Designation |
Member Name |
1 |
Chairman |
Dr. Adinath More |
2 |
Member |
Asst. Prof. Usha Ahire |
3 |
Member |
Dr. Ujwala Shelake |
4 |
Member |
Dr. Pratibha Jadhav |
5 |
Social Worker |
Smt. Vijayashri Bhavsar |
6. |
Social Worker |
Adv. Smt. Savita Jeughale |
7. |
Member |
All Ladies Teachers |