Nutan Vidya Prasarak Mandal's Arts, Commerce & Science College, Lasalgaon
Lasalgaon, Nashik, (M.S.) E- Mail - lasalgaon_college@rediffmail.com ; AISHE : C- 41375
महिला तक्रार निवारण समितीमहाराष्ट्र शासनाच्या शिक्षक सहसंचालक यांच्या परिपत्रक क्रमांक संस/उशि/महिला/अत्याचार/2013/वा/पीआर, दिनांक 9 जुलै 2013 नुसार, महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
सन 2013 मधील सुधारित कायद्याच्या अनुषंगाने, संस्थेत कार्यरत महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना सुरक्षित व सन्मानपूर्वक वातावरण मिळावे, तसेच महिलांविषयी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी ही समिती कार्यरत आहे. समिती अंतर्गत दरवर्षी बैठक आयोजित केली जाते आणि आवश्यक ती उपाययोजना करण्यात येतात.
Sr. No.
Designation
Member Name
1
Chairman
Dr. Adinath More
2
Member
Asst. Prof. Usha Ahire
3
Dr. Ujwala Shelake
4
Dr. Pratibha Jadhav
5
Social Worker
Smt. Vijayashri Bhavsar
6.
Adv. Smt. Savita Jeughale
7.
All Ladies Teachers