Nutan Vidya Prasarak Mandal's Arts, Commerce & Science College, Lasalgaon

Awards / Rewards

१. अहमदनगर येथील डॉ.भास्कर हिवाळे राज्य साहित्य पुरस्कार 2016 मध्ये प्राप्त 

२. शब्दगंध साहित्य परिषद,अहमदनगर यांचा राज्य साहित्य पुरस्कार डिसें.2016 मध्ये प्राप्त

३. अकोला येथील साद बहुद्देशीय संस्थेचा कै.वसंतराव दांदळे राज्य साहित्य पुरस्कार जाने.2017मध्ये प्राप्त

४. एल्गार साहित्य सामाजिक परिषद, पुणे यांचा साहित्यवैभव पुरस्कार एप्रिल 2017 मध्ये प्राप्त

१. बुलढाणा येथील कुसुमावती भीमराव जाधव राज्यसाहित्य पुरस्कार जाने.२०१७  मध्ये प्राप्त

२. अभिव्यक्ती महिला परिषद, नागपूर  यांचा उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कारप्राप्त-२०१७

३. मराठी वाङ् मय परिषद, बडोदा यांचा अभिरुची पुरस्कार जून २०१७ मध्ये प्राप्त

४. कादवा प्रतिष्ठान, दिंडोरी जि. नाशिक यांचा गुरुमाऊली राज्य साहित्य पुरस्कार-२०१७

५. अंकुर साहित्य संघ, अकोला यांचा राज्य साहित्य पुरस्कार २३ डिसें. २०१७  रोजी यवतमाळ येथील ५६ व्या

 अंकुर साहित्य संमेलनात प्राप्त

६. डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर यांचा राज्यसहित्य पुरस्कार प्राप्त(२०१८)

७. झेप साप्ताहिक,औरंगाबाद यांचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार२०१८,चिखली (बुलढाणा) येथील साहित्य संमेलनात प्रदान

८. अकोला येथील शब्दसृष्टी बहुद्देशीय संस्थेचा साहित्यरत्न राज्य वाड;मयीनपुरस्कार २०१९ वाशीम येथील ४ थ्या युवा साहित्य संमेलनात प्राप्त

१. लोककवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार , नाशिक (२०११)

२. अखिल भारतीय साहित्य संस्कृती अकादमी,वर्धा यांचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१२)

३. लोकमान्य टिळक राज्यपुरस्कार,येवला पत्रकार संघ, जि. नाशिक (२०११)

४. अंकुर साहित्य संघ जि.अकोला यांचा विंदा काव्य राज्य पुरस्कार (२०११) 

५. एन.डी.एस.टी.सोसायटी , नाशिक जिल्हास्तरीय उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कार (२०११)

६. समता प्रतिष्ठान ,मालेगाव,उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कार (२०११)

७. दूसरी राज्य प्रबोधन  परिषद ,नाशिक उत्कृष्ट साहित्य पुरस्कार , सटाणा जि. नाशिक (२०१३)

८. डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर यांचा वाड;मयीन राज्यपुरस्कार (२०१८)

१. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, नाशिक यांचा सूर्योदय साहित्य पुरस्कार (२०२१ )

२. स्व.विठ्ठलराव ढाकरे राज्य साहित्य पुरस्कार, अकोला यांचा राज्य पुरस्कार(२०२२)

१. पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा विजया बोबडे सर्वोत्कृष्ट वैचारिक राज्य साहित्य पुरस्कार २०२१

२. प्रसाद बन वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेड यांचा ग्रंथगौरव पुरस्कार २०२१

३. स्व.सूर्यकांतादेवी पोटे राज्य साहित्य पुरस्कार, अमरावती २०२२

४. श्री चक्रधरस्वामी राज्य साहित्य पुरस्कार, हिंगोली २०२२

५. महात्मा फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, अहमदपूर (लातूर) २०२२

६. म.सा.प. शाखा, दामाजीनगर, सोलापूर यांचा राज्य साहित्य पुरस्कार २०२२

७. दत्त्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान, चेंबूर यांचा राज्य साहित्य पुरस्कार २०२२

८. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्य साहित्य पुरस्कार २०२२ (तरवडी, नेवासा)

९. मराठा मंदिर साहित्य शाखा, मुंबई यांचा राज्य साहित्य पुरस्कार २०२२

१०. निर्मला मठपती फौन्डेशन, सोलापूर यांचा राज्य साहित्य पुरस्कार २०२२

११. सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा राज्य साहित्य पुरस्कार २०२१

‘विचार पेरत जाऊ’ वैचारिक संपादित लेखसंग्रहास प्राप्त पुरस्कार पुढीलप्रमाणे-

१. अक्षरसागर साहित्य मंच, गारगोटी(कोल्हापूर) यांचा विशेष साहित्य राज्यपुरस्कार

२. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार, पुणे २०२२

३. स्व.ल.र.पांगारकर राज्य साहित्य पुरस्कार(संकीर्ण विभाग), लातूर-२०२३

१. डॉ.गंगाधर मोरजे पद्मगंगा राज्य साहित्य पुरस्कार, भिंगार(अहमदनगर)-जुलै २०२३

२. म.सा.प.शाखा , दामाजीनगर, मंगळवेढा यांचा शिवाजी ढेपे स्मृती राज्य पुरस्कार-२०२३

३. स्व.यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा यांचा बापूराव देशमुख कथासंग्रह राज्य पुरस्कार -२०२३

१. राजमाता राज्यगौरव, मालेगाव, जि. नाशिक (२०११)

२. जिव्हाळा राष्ट्रीय पुरस्कार,नाशिक (मी अरुणा बोलतेय…मधून वैचारिक जागृती केल्याबद्दल) 

३. युवा गौरव सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार,नाशिक

४. युवाशक्ती समाजप्रबोधन राष्ट्रीय पुरस्कार,नाशिक 

५. समाजगौरव पुरस्कार,रामदीप साप्ताहिक, वसई (२०१६)

६. महाराष्ट्र पत्रकार संघ समाजगौरव पुरस्कार ,नाशिक (२०१७)

७. लासलगाव डॉकटर असोसिएशन, ता.निफाड यांचा ‘सावित्री पुरस्कार’ मार्च २०१७ मध्ये प्राप्त

८. महिला सबलीकरण कार्यासाठी वृत्तपत्र लेखक संघटना, नाशिक यांचा गोदारत्न पुरस्कार,२०१७ 

९. कलावंत विचार मंच, नाशिक यांचा कलावंत राज्य पुरस्कार -२०१८

१०. न्यायिक पत्रकार लढा संघ,चाकण ,जि. पुणे यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य व कलागौरव राज्य पुरस्कार-२०१८

११. तरुणाई फौंडेशन, अकोट जि. अकोला येथील साहित्यरत्न पुरस्कार -२०१८

१२. जीवनप्रकाश बहुद्देशीय संस्था, जयसिंगपूर, जि.कोल्हापूर यांचा महिलासबलीकरणासाठीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यपुरस्कार प्राप्त -२०१८

१३. अंबाई बहुद्देशीय संस्था, लातूर यांचा राज्यस्तरीय ज्ञानतीर्थ पुरस्कार -२०१८

१४. कवी विचार मंच, शेगाव यांचा ‘रणरागिणी राज्यपुरस्कार-२०१८

१५. महिलासबलीकरण व युवा जनजागृतीची दखल घेऊन यवतमाळ येथील विश्वशांतिदुत बहुद्देशीय संस्थेचा विश्वशांतिदुत राज्य पुरस्कार २०१८

१६.अक्षरोदय साहित्य मंडळ,नांदेड यांचा महिला गौरव पुरस्कार पुरस्कार २०१९

१७. पुणे येथील खांदेश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला, क्रीडा मंच(महाराष्ट्र राज्य) यांच्या स्त्री  शक्तीच्या सन्मान सोहळ्यातकलाक्षेत्रातील कार्यासाठी कस्तुरी गौरव राज्य पुरस्कार -२०२०

१८. निर्वाण फौंडेशन, नाशिक यांचा साहित्यिक योगदानाबद्दल  आंतरराष्ट्रीय आयडॉल अवार्ड -२०२१

१९. प्रेरणा प्रतिष्ठान जि. सोलापूर यांचा ‘राज्यस्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार-२०२१  

२०. नाशिक शिवसेना यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१

२१. रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, जि. अहमदनगर यांच्या मराठी विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पहिले स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनामध्ये संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांचे हस्ते ३ जाने, २०२३ रोजी मुक्ता साळवे पुरस्कार प्राप्त. 

२२. अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले तेजस्विनी स्त्रीगौरव पुरस्कार २०२३

२३. महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्रतर्फे क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ ने बीड येथे सन्मानित.

२४. क्रांतिकारी शिक्षक संघटना, महाराष्ट्र याच्यातर्फे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार २०२४ ने बीड येथे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सन्मानित.

२५. गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक संचलित एस.एम.आर.के. महिला महाविद्यालय , नाशिक यांचेद्वारा महिलादिनानिमित्त ‘कर्तृत्ववान महिला २०२५’ ह्या पुरस्काराने सन्मान

२६. माणुसकी फौंडेशन, निफाड(नाशिक) यांचेद्वारा महिला दिनानिमित्त ‘रणरागिणी पुरस्कार-२०२५’ ने सन्मानित